Dictionaries | References

येळा

   
Script: Devanagari
See also:  येळ , येळ ; येळणें , येळू , येस , येसकट , येसकर , येसण

येळा     

 स्त्री. खांब .
 न. ( चंद्रपुरी ) वेल ; सोन्याचें अगर चांदीचें कडें . येल्या पहा . [ वेळणें ]
 पु. वेलदोडा ; एला . चतुर्विध परिमळा । येळा वाळा उदादि । - एरुस्व १४ . १३६ . [ सं . एला ]
एरंड एरंडमूळ इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP