Dictionaries | References

मुचकुंद

   
Script: Devanagari
See also:  मुचुकुंद

मुचकुंद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

मुचकुंद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक पुष्पवृक्ष ज्याचे पान पळसाच्या पानांसारखी असून फूल पिवळे, सुवासिक व वीतभर लांब असते   Ex. मुचकुंदची साल व फूले औषधी आहेत.
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : मुचुकुंद, मुचुकुंद

मुचकुंद

  पु. 
   एक सूर्यवंशी राजा . यानें देवास साहाय्य केलें . त्यामुळें देवानीं त्यास पुष्कळ झोंप येण्याचा वर दिला . जो त्याची झोंपमोड करील तो भस्मसात व्हावयाचा असाहि त्यास वर असल्यानें कृष्णानें कालयवनाला याच्या गुहेंत आणिलें व झोंप मोडविली आणि अशा युक्तीनें त्या कालयवनाचा नाश केला .
   ( ल . ) नेहमी झोंपून राहणारा , झोंपाळू मनुष्य .
   एक तीर्थाचें स्थल . ढोलपूर नजीक मुचकुंदतीर्थ म्हणून आहे . - भाब ८९ .
   एक पुष्पवृक्ष . ह्याचीं पानें पळसाच्या पानासारखीं असून फूल पिवळें , सुवासीक व वीतभर लांब असतें फळें गोरखचिंचेसारखीं परंतु लहान असतात . गुरांना होणार्‍या कुंद नामक रोगावर याचा उपयोग करतात . - वगु ५ . ५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP