Dictionaries | References म मिळमीळ Script: Devanagari See also: मिळमिळ Meaning Related Words मिळमीळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( स्निग्ध पदार्थाच्या संयोगानें आलेला ) बुळबुळीतपणा ; मिळमिळाट - क्रिवि . ( राजा . ) गुळमुळ ; आवाज न करतां ( रडणें ). मिळमिळाट - पु . अतिशय बुळबुळीतपणा . मिळमिळीत - वि .( कों . ) बुळबुळीत व तेलकट दिसणारें , असणारें .बेचव ; नीरस ; मळमळीत ( भाषण इ० ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP