Dictionaries | References

मिळमीळ

   
Script: Devanagari
See also:  मिळमिळ

मिळमीळ     

 स्त्री. ( स्निग्ध पदार्थाच्या संयोगानें आलेला ) बुळबुळीतपणा ; मिळमिळाट - क्रिवि . ( राजा . ) गुळमुळ ; आवाज न करतां ( रडणें ). मिळमिळाट - पु . अतिशय बुळबुळीतपणा . मिळमिळीत - वि .
( कों . ) बुळबुळीत व तेलकट दिसणारें , असणारें .
बेचव ; नीरस ; मळमळीत ( भाषण इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP