Dictionaries | References

मठारणें

   
Script: Devanagari
See also:  मठरणें , मठाळणें

मठारणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To hammer down the dints of a new metal vessel. 2 fig. To coax or wheedle: also to prevail upon or make willing.
To be closing or healing; to granulate--lips of a wound.
hammer of new metal vessels.

मठारणें     

स.क्रि.  ( घडकाम )
अ.क्रि.  
नव्या भांड्याला ठोके मारणें ; सफाई , झिलई करणें .
( व . ) सुस्त होणें ; मंद होणें . अलीकडे पोरगा फारच मठारला आहे . [ मठ्ठ ]
गोंजारणें ; चुचकारणें .
माजणें ; गर्विष्ठ , उन्मत्त होणें . जो गर्वाहंकारें वाढे । दंभे मठारुनी चढे । - ज्ञाप्र २३० . [ देप्रा . मडदर = गर्व ]
मन वळविणें ; अनुकूल करणें . - अक्रि .
( जखम ) बरी होत येणें , भरत येणें . [ सं . मृष्ट ; प्रा . मठ्ठ ? ] मठार -
( जरतारीची ) तार चपटी करण्याचें हत्यार . मठारणी , मठारणें - स्त्रीन . सोनार , तांबट इ० चा साखळ्या इ० साफ करण्याचा , सफाई देण्याचा , पोंचे काढण्याचा एक हातोडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP