Dictionaries | References

भिरकंडा

   
Script: Devanagari
See also:  भिरकांडा

भिरकंडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also a scrawl or scribble.

भिरकंडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A whirl of a stone, &c. A circuit. A short turn about. A fit of giddiness. A perplexity. A stagger.

भिरकंडा     

 पु. 
गिरकांडा ; फेक ( दगड , वारा , पाणी यांची ); चक्कर ; गिरकी ; भोंवडा ( मुलानीं अंगाभोवतीं घेतलेला ). ( क्रि० देणें ; खाणें ).
तिरमिरी ; भिरभिरी ( राग इ० विकारांनीं आलेली ). ( क्रि० येणें ).
निष्फळ येरझार ; फेरा ; गरका . ( क्रि० मारणें ; देणें ; पाडणें ; घेणें ; खाणें ; पडणें ).
लहानशी फेरी ; थोडें फिरुन येणें . तूं एथेंच बैस मी भिरकंडा मारुन येतों .
( ल . ) घोंटाळा ; अडचण ; फेरा .
झोंक ; झोकांडी . ( क्रि० जाणें ).
चिंधडी ; धांधोटी .
( विरु . भिरकांडा ) फरकंड ; फरपट ( फरफटविलेलें कांटेरी झुडुप , मृत पशु , जड लांकूड , साप यांची ) ( ओरबडल्यामुळें उठलेला ) अंगावरील ओरखडा ; बिरखडा ; भरकटा . [ ध्व . भिर ! ] भिरकंड्यात पडणें - घोंटाळणें ; गोंधळणें . भिरकंड्या उडविणें - ( ल . ) गोंधळवणें ; कुंठित करणें ; निरुत्तर करणें ; कोटिक्रमानें निंदेनें जेर करणें . भिरकंडी , भिरकांडी - स्त्री .
भेलकंडा ; भेलकंडी ; झोक ; झोकांडी . ( क्रि० जाणें ).
निष्कारण , निष्फळ , इकडेतिकडे हिंडणें . ( क्रि० मारणें ; खाणें ).
भ्रमण ( भोवरा , धंद्यांतील कोल्हांट्या यांचें ). ( क्रि० घेणें ; मारणें ).
रागाचा झटका ; भिरभिरी ; तिरमिरी . भिरकणें - सक्रि . प्रायः भिरकावणें . भिरका - पु . भिरकंडा ( दगड इ० चा ); भिरका व भराका पहा . या शब्दाशीं भिरका शब्द समानार्थक आहे ; तथापि याचा प्रचार कमी आहे . भिरकांडणें - सक्रि .
भोंवडणें ; भिरकावणें ; गोफणीनें फेकणें ( दगड इ० ).
( ल . ) जोरानें हांकणें ( गाडी इ० ). भिरकांडा , डी - भिरकंडा व भिरकंडी पहा . भिरकांडें - न .
तिरमिरी ; भिरभिरी ; रागाच्या झटक्यानें आलेली चक्कर ; डोळे फिरणें .
गोंधळ ; कामाचा गरगरा , घायकूत .
तगाददारांची निकड आणि कटकट . भिरकाविणें , भिरकावणें - सक्रि .
गोफणीनें भोंवडणें आणि झोकणें .
झुगारणें ; फेकणें ; झोकणें ; भिरकांडणें . मग प्रेत त्याचें भोवंडून । रागें दिधलें भिरकावून ।
तिरस्कारानें , बेपर्वाईनें देणें ; एखाद्याकडे झोकणें , फेकणें , टाकणें . भिरकुटी - स्त्री . भरकटा ; लिहिण्यांतील लपेटी . ( क्रि० काढणें ; ओढणें ). भिरकें - न .
एक किंवा दोन माणसें बसण्याजोगी बैलांची , घोड्यांची गाडी . हिला साटी नसते ; आंसावर दोन - एक फळ्या टाकतात व घोड्यावर बसतात त्याप्रमाणें बसतात .
झीट ; चक्कर ; तिरमिरी ; भिरभिरी .
भूतबाधा . भिरगोरें - न .
भिरभिरें .
गिरकी खाणें .
( ल . ) गांजणूक ; ओढाताण ( तगाददार , मूल इ० कडून ); ( क्रि० लावणें , मांडणें , देणें , आणणें ). तोडतोडून खाल्ल्याची , घोटाळ्यांत पडल्याची स्थिति . ( क्रि० होणें ). भिरड , भिरंड - स्त्री . तिरमिरी ; रागाचा आवेश . ( क्रि० येणें ). भिरडी - स्त्री .
तिरिमिरी .
खरडपट्टी ; निर्भर्त्सना . ( क्रि० काढणें , उडविणें , करणें ).

Related Words

भिरकंडा   भिरकांडा   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   10000000   १०००००००   ১০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦000   ૧૦૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦୦   100000000   १००००००००   ১০০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦૦૦   1000000000   १०००००००००   ১০০০০০০০০০   ૧૦૦૦૦૦૦૦૦૦   ୧000000000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP