ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला
Ex. त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
ज्यात जागा रिकामी नाही असा
Ex. त्याने माझ्या हातात दूधाने भरलेला ग्लास दिला.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
malനിറഞ്ഞു കവിഞ്ഞ
mniꯑꯊꯟꯕ
भरणा केलेला
Ex. भरलेल्या रकमेची पावती द्या.
ONTOLOGY:
कार्यसूचक (action) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
kasاَدا کوٚرمُت , دِنہٕ آمُت mniꯁꯦꯟꯗꯣꯏꯒꯤ