Dictionaries | References भ भडकाविणें Script: Devanagari See also: भडकविणें , भडकावणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भडकाविणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To send on a fool's errand; to put upon a wild goose-chase; to drive about under delusive professions; to befool or gull more generally. is always feminine. Ex. त्याचे तोंडी जेव्हां एक भड- काविली तेव्हां तो उगा राहिला. Rate this meaning Thank you! 👍 भडकाविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t slap soundingly. send on a fool's errand; befool. Rate this meaning Thank you! 👍 भडकाविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. झकविणें ; छकविणें ; ठकविणें ; भोंदणें . स.क्रि. ( आवाज होईल अशी ) तोंडांत मारणें ; चपराक देणें ; चमकावणें ( चपराक , थप्पड इ० ). त्याचे तोंडीं जेव्हां एक भडकाविली तेव्हां तो उगा राहिला . फेंकणें ; झुगारणें . भूगोळदुर्गीं पांचही यंत्रें । स्वसत्ता औषधीचीं पात्रें । भरोनिया स्मरारिमित्रें । भडकाविलीं दुष्टांवरी । - ह २६ . १६ . [ भड = चपराकीचा आवाज ] भडकी - स्त्री . उत्तेजन ; भर ; चिथावणी . ( क्रि० देणें ). उडीवर उडी घालून बोलणें ( विक्रीच्या पदार्थांकरितां ). ( क्रि० देणें ; करणें ). भडक्या - वि . भटक्या . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP