Dictionaries | References

बेशक

   
Script: Devanagari
See also:  बेशाबे , शाक , शाख , शाखपाला

बेशक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 shameless.

बेशक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   &
 ad   daring, unscrupulous; shameless.

बेशक

  स्त्री. न . १ अनिश्चितपणा ; शंका कुशंका ; डळमळीतपणा ; अनियमितपणा ; चुका ; दोष . २ विलक्षणपणा ; अद्‍भुतता ; अलौकिकता ( एखादी गोष्ट , विधान , दस्तऐवज या संबंधीं ). ३ शंका निरसन ; खात्री ; निश्चय ; निकाल . ४ उहापोह ; चर्चा . ते याद तुम्हाकडे येणार ; त्याजवर शाक - बे - शाक होय नव्हे होऊन सलाह जाणार . - राज ७ . ८२ . जें कांहीं लिहिलें त्याची पारख होऊन - शाकबेशाक वेळचेवेळेस होऊन सत्य काय - तें निघत जाईल - इनाम १२६ . - वि . क्रिवि . १ डळमळीत ; अनिश्चित . २ निश्चित ; निःसंशय . [ अर . शाक्क द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP