Dictionaries | References ब बीद Script: Devanagari See also: बीध Meaning Related Words बीद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A street or lane. बीद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु. बेत ; जम ; सख्य ; बस्तान ; घडी . ' आम्हास कळेल त्याप्रमाणें तुमचा त्याचा बीद बसवून देऊं ऐसें सांगितले .' - पेद ६ . ५६३ . ( बीत पहा .) स्त्री. ( व . ) उकिरडा . [ सं . वीथि - बीद , बिदी पहा . )रस्ता ; गल्ली ; मार्ग ( गांव , खेडें इ० तील ). बिदी पहा . दुरी जाऊनि बीदी बसति । पूजावसर .( कों . ) गटार .( कु . ) विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळांतील लहान खळगा ; गल . [ सं . वीथि ; हिं . बीद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP