Dictionaries | References

बालट

   
Script: Devanagari
See also:  बलांट , बलांड , बलांडखोर , बलांडा , बलांडी , बलाट , बालंट , बालर , बालांट , बालांटखोर , बालांटी , बालांट्या , बालांड , बालांडखोर , बालांडी , बालाट

बालट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To deny one's engagement or promise.

बालट     

 न. खोटा आरोप ; आळ ; कुभांड . ( क्रि० घेणें ; घालणें ). कसें घेतलें हेंचि बालंट मोठें । - आकृ ३० . - वि . ( व . ) खोटा ; वात्रट . मतिमंद व्यापारी पोर मी बालट । - दावि २०७ . बालंटास किंवा बालटावर येणें , सरणें - एखाद्याचें वचन किंवा करार मोडणें . बालंटखोर , बालंटी , ट्या , बालंड , डी - वि . खोटा आरोप करणारा ; कुभांडी ; थोतांड्या ; बालंटाचा ; कुभांडाचा ; तुफानाचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP