Dictionaries | References

बारसें

   
Script: Devanagari
See also:  बारसा

बारसें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The ceremony of naming a child on the twelfth day after its birth. बारशास जेवणें g. of o. To dine at one's बारसें; to be old enough to be the father of.

बारसें     

 न. मुलाच्या जन्मापासून बाराव्या दिवशीं करावयाचा नामकरणविधि . बारसो - न . ( गो . ) दत्तविधान . एखाद्याच्या बारशास जेवणें , बारशास जेवणें - एखाद्यापेक्षां वयानें मोठें असणें ; एखाद्यापेक्षां जबरदस्त , सरस , हुषार , अधिक अनुभवी असणें ; डावपेंचानीं न फसणें . बारस , बारशी - स्त्री .
कोणतीहि द्वादशी तिथि ( विशेषत : कार्तिकशुद्ध ).
( कु . ) सावज मारल्यानंतर बाराव्या दिवशींचा समारंभ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP