Dictionaries | References

फुफाटयांतून आगींत पडणें

   
Script: Devanagari
See also:  फोफाटयांतून आगींत पडणें

फुफाटयांतून आगींत पडणें     

लहान संकटांतून निघून मोठया संकटांत सांपडणें किंवा एका संकटांतून दुसर्‍या संकटांत येणें. आग पहा. ‘ झालं खरं असं. ती आग कांहींतरी बरी होती, पण हा फुफाटा मात्र सहन होईलसें दिसत नाहीं. ’ -आ. इंदूचें शिक्षण ७२. ‘ पण लवकरच आपण आगींतून निघून फोफाट्यांत पडलों अशी तिची खात्री झाली. ’ -खांडेकरकृत पहिलें प्रेम १५६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP