Dictionaries | References

पोटीं

   
Script: Devanagari

पोटीं

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   After or upon; in consequence of; at the tail of. Ex. अनुभवाचे पोटीं After experience of; आल्यागेल्याचे पोटीं परिचय पडतो सारें होतें Upon intercourse with.

पोटीं

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 prep   After or upon; in consequence of. Ex. अनुभवाचे पोटीं After experience of.

पोटीं

 क्रि.वि.  पोटांत ; आंत ; लगत ; मध्यें बरोबर ' पोटी कागद ठेविलें आहेत .'

Related Words

पोटीं   निराळें पोटीं   पोटीं पिकणें   पोटीं नागविणें   पोटीं घालणें   पोटीं धरणें   उपासी पोटीं   पोटीं पाडणें   दिव्याचे पोटीं काजळ धरणें   एखाद्याला पोटीं घालणें   (अन्याय) पोटीं घालणें   (अपराध) पोटीं घालणें   पोटीं पाय सूदणें   पोटीं माती पडणें   सूर्याच्या पोटीं शनैश्र्वर   दीपा पोटीं काजळ   सूर्या पोटीं शनैश्र्वर   पोटीं कस्तूरी, वासासाठीं फिरे भिरीभिरी   पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन   भरल्या पोटीं   रिकाम्या पोटीं   युक्तिच्या पोटीं   युक्तीच्या पोटीं   पोटीं जन्मणे   पोटीं पडणें   उपासी पोटीं अन्न ठेवणें   उरीं पोटीं करणें   उरीं पोटीं धरणें   उंसाच्या पोटीं काऊस   विरोधाच्या पोटीं प्रगति असते   सागराच्या पोटीं, चिखलाची भरती   संस्कृताच्या पोटीं निफजली मर्‍हाटीः   वाघाचे पोटीं कोल्हे   जें पोटीं, तें होटीं   तिच्या पोटीं बत्ती लागो   रिकाम्या पोटीं, हातीं नरोटी   रंग भोळा, पोटीं चाळा   पाठीं ना पोटीं   पाठी पोटीं पिकणें   पाय पोटीं जाणें   पोटीं आलं, साव झालं   पोटीं जळें, माध्यान्ह कळे   पोटीं संतान नसणें   वासनेच्या पोटीं, असती कर्माच्या कटकटी   वासनेच्या पोटीं, सगळया जगाची रहाटी   शुद्धबीजा पोटीं | फळें रसाळ गोमटीं ||   अपमानाच्या पोटीं होती स्वातंत्र्याच्या भेटी   मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी   धनराच्या ओंठीं, तें मेंढरांच्या पोटीं   सूकृतीच्या पोटीं जन्म घेई प्रीति   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें   सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   असून गांठीं, न खाय पुरते पोटीं   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   दारू पोटीं जिरती, शब्द ओठीं तरती   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   द्यावी काळावर दृष्टि, समाधान मानावें पोटीं   पोटीं नाय पाठीं नी लागली घराला कांटी   सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला   लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी   अनुसपोटी   अनोशी   अनोशींपोटीं   अनोश्या   मूत्राचा पोटळा   वागापोटा कोलो जल्मा आयला   बापाची कीर्ति आणि पोरें भीक मागती   उदरीं रिगणें   ज्ञानोबाचा मुलगा दगडोबा   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   रत्नापोटीं गारगोटी   फकी मारीत फिरणें   फक्या मारीत फिरणें   आसुमाई   गोवंर   विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   विश्वामित्री   चित्त गडबडणें   रिगणें   मोळापोटीं केरसुणी   नितांतले भूत कोंडवळ्या राजी   पान्हा घालणें   पान्हा चोरणे   पान्हा धरणें   पान्हा न सोडणें   पान्हा पळविणें   पोटांत घालणें   पोटांत घेणें   अनशवें   अनशिळें   अनशें   अनशो   अनशोय   अनसोलें पोट   आडीगुडी   उपासीं   ऊठउठीं   जिवाची गोष्‍ट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP