Dictionaries | References

नौबद

   
Script: Devanagari
See also:  नौबत

नौबद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A large kind of kettledrum.

नौबद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : नौबत

नौबद

  स्त्री. मोठा नगारा . डंका . २ घटका ; काळ ; प्रसंग ; स्थिति . ३ अडचण ; संकट . वडिलांतागायत श्रीमंतांची सेवा केली तेथपावेतो . आतां नौबत असी उमटली . - ख ६ . ३१६४ . [ अर . नौबत ]
०गुजरणे   येणे संकट , प्रसंग , पाळी येणे . होळकरावर हे नौबत गुजरली सबब खफगीस जागा . - रा ७ . - खलप १ . २७ .
०झडणे   डंका , नगारा वाजणे . २ ( व . ) बोलणी बसणे .
०पोहोचणे   स्थिति , प्रसंग येणे . सांप्रत घरांतील फूट पडल्यामुळे या थरास नौबत पोहचली . - रा ६ . ५० .
०खाना   दरवाज्यावरील चौघड्याची जागा .
०घाई  स्त्री. जोराने नगारा वाजणे ; ( ल . ) रणवाद्ये जोराने वाजणे . २ ( ल . ) विलक्षण गडबड , गोंधळ , घाई .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP