Dictionaries | References न निपटणे Script: Devanagari See also: निपटणा Meaning Related Words निपटणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. खरडून काढणे , घासणे , धुऊन टाकणे , पुसणे , पुसून काढणे ;क्रि. आटपणे , उरकणे , संपवणे ( उरलेले काम ;)क्रि. उतार पडणे , कमी होणे , निघून जाणे . निपटणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb नाहीसे करणे Ex. केस न वाढू देता तो मुळातच निपटावा. verb द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे Ex. मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले. See : संपणे, संपवणे निपटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. शेवटचे मूल . मातेसि आवडे निपटणे । तेवी उद्धव वृद्धपणीचे तान्हे । - एभा २८ . ६९९ .विक्रिवि . १ ( काव्य . ) निवळ ; बरोबर ; नेमका ; योग्य ; केवळ . २ निःशेष ; पूर्णपणे ; सर्वथा . आतां यावरी जे बोलणे । ते येणेचि बोले शहाणे । जे मौनाचेहि निपटणे । पिऊनि गेले । - अमृ ५ . ५३ . [ निपट ]स.क्रि. १ खरडून काढणे ; ( हाताने किंवा बोटांनी द्रवपदार्थ ) पुसणे ; धुणे ; घासणे किंवा पुसून काढणे . जमीन इ० वरुन ओलसर किंवा पातळ पदार्थ निःशेष होईल असा हाताने काढणे . हे शेण निपटून भर . २ निपटून टाकणे ; किंवा उपहास करुन गप बसविणे , निरुत्तर करणे ; निरानिपटा करणे ; संपविणे . ४ ( ल . ) कमी होणे ; उतार पडणे ; निघून जाणे ( ताप , आजार ). ५ पुसणे ; स्वच्छ करणे . हात निपटूनी मेदिनी - । वरी अंग घाली । - तुगा १५९ . ६ नाहीसे करणे ; झाडणे . आतां निपटुनि राज्यस्त्रीजीवितपुत्रकामना सोडा । - मोभीष्म ९ . १३ . [ निपट . हिं . निपटना ] Related Words निपटणे terminate end निकरणे निकलणे निरडणे निपटणी वरप निखरणे निपटणा निपटार निरानिपटा निरानिपटारा निपतळा निपताळा निपटारा निरपण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP