Dictionaries | References न निपट Script: Devanagari Meaning Related Words निपट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : केवल, बिल्कुल, अकेला निपट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Very, exceedingly, wholly, altogether, utterly; as नि0 नागवा Stark naked; नि0 अंधळा Stone blind; नि0 मूर्ख A proper fool; नि0 सोदा An arrant scamp; नि0 हरामी-गुलाम- लुच्चा-मात्रगमनी &c. A thoroughpaced knave or arch villain. 2 Absolutely, exactly, precisely; as नि0 कासवपृष्ठीसमान Exactly like tortoise-shell. निपट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Very, exceedingly, altogether; asनि० नागवा stark naked;नि आंधळा stone blind;नि० मूर्ख A proper fool;नि० सोदा An arrant scamp. Absolutely, exactly. निपट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विक्रिवि . १ अतिशय ; पराकाष्ठेचा ; पूर्णपणे ; सर्वथा ; निखालस ; सर्वांशी ; सर्वस्वी . निपट नागवा = अजीबात नागडा निपट आंधळा = बिलकूल दिसत नाही असा . निपटमूर्ख - सोदा = अट्टल सोदा . निपट - हरामी - गुलाम इ० . जरी निपट दरिद्री जो न लाहेचि कांजी । - वामन , रुक्मिणीविलास ७९ . अहा निपट धृष्ट मी प्रभुवरासि कां लाजशी । - केका ६ . २ अगदी ; बरोबर ; थेट ; बिलकूल ; खरोखर . परी निपट निघेना त्या पुढे बोल कांही । - सारुह ५ . ३९ . त्याचे आयुष्य निपटचि थोडे । - दा १५ . ८ . १ . जोडा स्वर्ग , स्वर्गाहुनि निपट लाभ भूमिचा थोडा । - मोभीष्म ९ . १३ . [ प्रा . णिप्पठ्ठ ; हिं . निपट ; तुल० सं . निःस्पष्ट - निप्पट - निपट - भाअ १८३४ . निपत ]०निरंजन वि. १ पूर्णपणे पवित्र , अनीति व माया यांपासून अलिप्त असा ज्ञानी व साधुवृत्ति पुरुष . २ ( ल . ) पक्का सोदा ; अट्टल लुच्चा . ३ दिवाळखोर ; दरिद्री . ४ फटिंग ; उपटसुंभ ( मित्र , नातेवाईक , स्त्री , मुले - बाळे इ० पासून अलिप्त ); कोणत्याहि प्रकारचे ) बंधन नसलेला . [ निपट = पूर्ण , सर्वस्वी + निरंजन = विरक्त , साधु ]०पटु वि. निर्लज्ज ; निलाजरा . कैसा निपटपटु जाहलासी कान्हयारे । - राला ५० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP