Dictionaries | References

नान

   
Script: Devanagari

नान

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  तन्दूर में पकने वाली एक प्रकार की खमीरी रोटी   Ex. वह बिना भूख के चार नान खा गया
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokनान
marनान
mniꯅꯥꯟ
oriନାନ୍‌
urdنان

नान

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तंदुरांत भाजतात अशी एके तरेची किण्वाची भाकरी   Ex. ताणें भूक नासतना चार नान खाले
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinनान
marनान
mniꯅꯥꯟ
oriନାନ୍‌
urdنان

नान

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  भट्टीत शेकलेली जाड पोळी   Ex. नान सर्वांना आवडतात
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinनान
kokनान
mniꯅꯥꯟ
oriନାନ୍‌
urdنان

नान

  न. दारु गाळण्यांत चाटूवर ठेवतांत ते टोपाच्या आकाराचे भांडे . - बदलापूर ३१० . [ नांद ]
  स्त्री. अन्न ; भाकरी . [ फा . नान ]
०कार  पु. जमीनदार , कानगो इ० स निर्वाहासाठी दिलेला भत्ता , पैसा , जमीन . गढ्या व तालुके देखील नानकार करुन दिल्हे जातील . - वाडथोमा १ . २७० .
०कुराण   नानोकुराण नानोकुरान - न . इमान ; प्रमाण ; बेलभंडार ; अन्नाची शपथ . नबाबांनी निखालसपणे नानकुराण घ्यावे . - रा ६ . ३५८ . सर्व प्रकारे आपले नानोकुरान करुन देतील तेव्हां आम्हीही किल्ल्याविसी इमान देणे ते देऊं . - रा ६ . ३५६ . [ फा . ना = भाकर + उ + कुरआन = कुराण ]
०खटाई  स्त्री. एकमिठाई ; ही मैद्यापासून पावाच्या पद्धती प्रमाणेच करतात . - गृशि ५०९ . [ फा . ]
०पर्वेशी   परवर्षी - स्त्री . लढाईत कामास आलेल्यांच्या ( ज्यांस वंश नाही अशा ) बायकांस , सरकारने निर्वाहार्थ करुन दिलेली नेमणूक - देणगी ; जानपर्वेशी . [ फा . नान + पर्वरिश = पालन ]

नान

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
नान  m. m.also title or epithet).">N. of a man (also -भट्ट), [Cat.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP