Dictionaries | References

नागीण

   
Script: Devanagari
See also:  नागकन्या , नागिनी

नागीण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  नागाची मादी   Ex. ताका नागिणेन चाबलो
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

नागीण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

नागीण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सापाची मादी   Ex. नागिणीला डिचवल्यास ती सूड घेते अशी समजूत आहे
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  ज्यात शरीराच्या विशिष्ट भागात पुरळ येऊन ते पसरत जातात तो रोग   Ex. शरीराच्या दोन्ही बाजूला नागीण झाली तर माणूस दगावतो, ही गोष्ट बरोबर नाही.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)

नागीण

  स्त्री. हृदयाजवळील शिरेचा एक रोग . नागिणीचा वळसा पूर्ण झाला म्हणजे मनुष्य मरती अशी समजूत आहे . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP