Dictionaries | References द दुनया Script: Devanagari See also: दुनिया Meaning Related Words दुनया A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The world, mankind, folk. Pr. धनावांचून दु0 पंगू Money makes the mare to go. Pr. दु0 झुकती पण झुकविणारा पाहिजे The world indeed is ready to bow and submit; but there must be some one capable of commanding its submission. Pr. दु0 दुलंगी आहे The world is a shifter from side to side. दुनया Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The world, mankind, folk. दुनया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जग ; लोक ; पृथ्वी ; इहलोक . अलम - देश - दुनिया नजरेच्या टापूंत आणून देण्याइतकी एकादी लाट उभी चढली .... - गडकरी - राजसंन्यास ५ . [ अर . दुन्या . ] म्ह ० १ धनांवाचून दुनिया पंगू = पैशावाचून जगांत चालत नाही . २ दुनिया झुकती पण झुकविणारा पाहिजे = नादी लागणारे , भुलणारे लोक जगांत पुष्कळ आहेत पण त्यांना नादी लावणारा पाहिजे . ( हिं . ) दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये . ३ दुनिया दुलंगी आहे = लोक दुतोंडे असतात .०दार पु. पृथ्वीपति . [ फा . दुन्यादार ]०दारी स्त्री. १ ऐहिक सुख ; राज्यभोग . परन्तु दुनियादारी किस्मतीत थोडे दिवस होती . - ऐटि ३ . १७ . २ संसार ; ब्यवहार ; लोकाचार . ( क्रि० करणे ). [ फा . दुनियादारी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP