Dictionaries | References द दास्तान Script: Devanagari Meaning Related Words दास्तान हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : वर्णन, कहानी दास्तान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 are laid up. 6 The burden of a ship, tonnage &c. 7 Charge, custody, care of. v लाव, ठेव g. of o. दास्तान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Hoarding (grain, &c.); the store laid up; a granary. Charge, custody, care of.v लाव, ठेव. दास्तान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ धान्य इ० सांठविण्याची क्रिया ; सांठवणूक . जिन्नस फरोक्त करणे , जर किमतीस फारच अजमासे तोटा येऊं लागल्यास दास्तान करुन ठेवणे . - रा १२ . १३३ . २ धान्य इ० कांचा सांठा ; गल्ला ; निधि . सरकारचे दास्तानापैकी तूर्त गोळे काय फर्म्यास येतील हे द्यावयाची आज्ञा झाली पाहिजे . - ख १२ . ६२४४ . या घरांत पन्नास खंडीचे दास्तान आहे . ३ धान्य इ० काचे कोठार ; कोठी . नख्त नाणे व गल्लेचे दास्तान वगैरा जिन्नस . - चित्रगुप्त ३५ . दारुगोळा , तोफा वगैरे किल्ल्यावर राहील , परंतु दास्तानी आहे तो आमचे कुटुंबास द्यावा म्हणोन अर्ज . - वाड्बाबा १ . ५८ . ४ ( बंदरावरील ) मालाची वखार ; गोदाम ; जहाजावरील कोठी , माल भरण्याची जागा . ५ ( सामा . ) जेथे धान्य इ० सांठवितात ते स्थळ , भांडे . ६ जहाजावरील माल , ओझे . ७ निगा ; बरदास्त ; काळजीपूर्वक रक्षण . ( क्रि० लावणे ; ठेवणे ). दास्त पहा . ८ गाठोडे . - पया २८३ . [ फा . दाश्तन ] पु. काठी खेळतांना हातावर मार बसू नये म्हणून मनगटापासून कोपरापर्यंत बांधावयाचा चामड्याचा पट्टा . पूर्वी हा पट्टा लोखंडी असे परंतु तरवारीऐवजी काठ्यांच उपयोग होऊं लागल्यामुळे चामड्याचा पट्टा प्रचारांत आला . - संव्या ६५ . ( सं . ) अंगुलित्राण . - राव्य ? [ फा . दाश्तन ]०दार वि. १ कोठीवरील मुख्य अंमलदार ; कोठारी . २ धान्य इ० कांचा सांठा ज्याच्याजवळ आहे असा संपन्न ( मनुष्य ). [ दास्तान + फा . दार प्रत्यय ]०महाल पु. गल्ला , कोठी इ० कांचा महाल . - शिदि ४३८ . Related Words दास्तान incident characterisation characterization word-painting word picture tale narration delineation depiction story narrative picture पिघलना अशरा तन्खा तनखा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP