Dictionaries | References

तुरुक होडीस पडणें

   
Script: Devanagari
See also:  तुरुक हांडीस पडणें

तुरुक होडीस पडणें

   [तुरुक=तुर्क. होड=पैज, पण.] तुर्कीच्या पणाचा ऐवज होणें. (ल.) दुष्‍टांच्या हाती पडणें. ‘परंतु आम्‍ही मुले बायकांनी तुरुक-होडीस पडावे इतके मात्र उरले.’ -भाब ५१. हट्‌टास पेटणें
   निकरावर येणें
   इरेस पडणें. ‘तुरुक हांडीस देशमुखी पडली होती.’ -रा ३.६६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP