Dictionaries | References

तीथ

   
Script: Devanagari

तीथ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचें नांव संख्येच्या विचारान जाता असो चंद्रमासाच्या खंयच्या पक्षाचो खंयचोय दीस   Ex. प्रतिपदा सावन अमास वा पुनवे मेरेन पंद्रा तिथी आसतात
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : तारीख, दीस

तीथ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

तीथ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A lunar day.

तीथ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : तिथी

तीथ

  स्त्री. तिथि पहा . २ श्राद्धदिन . [ सं . तिथि ] ( वाप्र . )
०धरणे   नेमणे ठरविणे लग्न वगैरेचा मुहूर्त निश्चित करणे ; कार्याचा दिवस ठरविणे .
०पालन   तिथिपालन पहा .
०वार  पु. सणवार ; शुभवार . आम्ही नित्य जात नाही , तीथवार आला तर जातो . म्ह ० तीथ आहे तर भट नाही , भट आहे तर तीथ नाही = एखाद्या कार्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते . पण पुष्कळदां त्या दोहोंपैकी एकच अनुकूल असते , दोन्ही एकदम नसतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP