Dictionaries | References त तारु Script: Devanagari See also: तारुं Meaning Related Words तारु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( काव्य ) नावाडी ; वल्हवून नेणारा ; तरुन नेणारा . नामाचिया सहस्त्रवरी । नावा इया अवधारी । सजूनिया संसारी । तारु जाहलो । - ज्ञा १२ . ९० . - वि . तारक ; रक्षक ; तारुन नेणारा . आम्हा - तुम्हास भववारिधिमाजि तारूं । र ४९ . [ सं . तृ - तर ;= तर णें ; तारणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP