Dictionaries | References

तारु

   
Script: Devanagari
See also:  तारुं

तारु     

 पु. ( काव्य ) नावाडी ; वल्हवून नेणारा ; तरुन नेणारा . नामाचिया सहस्त्रवरी । नावा इया अवधारी । सजूनिया संसारी । तारु जाहलो । - ज्ञा १२ . ९० . - वि . तारक ; रक्षक ; तारुन नेणारा . आम्हा - तुम्हास भववारिधिमाजि तारूं । र ४९ . [ सं . तृ - तर ;= तर णें ; तारणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP