Dictionaries | References त तातावणे Script: Devanagari See also: तातवणे Meaning Related Words तातावणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( अनेक कामे , दुःख इ० कांनी ). त्रासणे ; त्रस्त होणे ; जिकीरीस येणे . २ ( कांही कार्यात व्यग्र असताना कोणी कांही विचारल्यास ) रागाने ओरडणे ; चिरडीस जाणे ; कातावणे . [ सं . तात ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP