Dictionaries | References

तातावणे

   
Script: Devanagari
See also:  तातवणे

तातावणे     

अ.क्रि.  १ ( अनेक कामे , दुःख इ० कांनी ). त्रासणे ; त्रस्त होणे ; जिकीरीस येणे . २ ( कांही कार्यात व्यग्र असताना कोणी कांही विचारल्यास ) रागाने ओरडणे ; चिरडीस जाणे ; कातावणे . [ सं . तात ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP