Dictionaries | References

तलखी

   
Script: Devanagari
See also:  तलखाई , तल्खी

तलखी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 The burning and inquietude of fever, feverishness. 4 fig. Impetuosity, vehemence, hot promptitude.

तलखी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Pungency. Fierceness. Feverishness.

तलखी     

ना.  तलखली , तलखाई ;
ना.  उकाडा , उष्मा ;
ना.  आग - आग , काहिली , तरफड , फणफण ( अंगाची ).

तलखी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उष्णता

तलखी     

 स्त्री. १ ( पदार्थाचा , तपकिरीचा , मसाल्याच्या द्रव्यांचा ) तिखटपणा ; जहालपणा ; जलाली ; तीव्रता ; कडकपणा . २ ( सूर्य , अग्नि इ० कांच्या ) उष्णतेची तीव्रता ; जालीमपणा ; जलाली ; उष्मा ; उकाडा . ३ ( ज्वरामुळे होणारी ) रखरख ; फणफण ; तरफड ; काहिली . ४ ( ल . ) तापटपणा ; कडकपणा ; आवेशातिरेक ; कचका ; तलखपणा . तलखी सोडून शांतता धरुन वर्तावे . - ख २ . ४७९ . [ फा . तल्खी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP