Dictionaries | References

ढोलके

   
Script: Devanagari
See also:  ढोलगे

ढोलके

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

ढोलके

  न. ढुमके ; लहान ढोल ; ढोलकी . ( वाप्र . )
०फोडणे   गुप्त गोष्ट उघड करणे .
०वाजणे   गाजावाजा होणे ; दुष्कीर्ति होणे .
०पिटणे   स्तोम माजविणे ; बडेजावी गाणे . एकाने सुधारणेच्या तत्त्वांचे ढोलके पिटावे व त्याच्या बगलबच्चांनी भोवती उड्या मारुन ..... - टि ४ . ७९ . [ ढोल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP