Dictionaries | References

ढम

   
Script: Devanagari
See also:  ढमका , ढम्म

ढम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

ढम

 वि.  अतिशय आळशी ; जड ; मठ्ठ ( मनुष्य ). - उद्गा . चमक मारली असतां तोंडांतून एकदम निघणारा आवाज . हाय पहा . ( क्रि० करणे ). [ ध्व . ]
   उद्गा . १ ( ढम ) मोठ्याने वायु सरणे ; पाद . २ पादाचा आवाज . पादूं कशी ढम ! [ ध्व . ढम ]
०भोपळा  पु. ( क . ) शून्य ( परिक्षेत गुण , मार्क ). ( क्रि० असणे ). गणितांत पाहावे तो ढम्मभोपळा !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP