Dictionaries | References

डोईवर हंडी फुटणें

   
Script: Devanagari
See also:  डोईवर खापर फुटणें , डोईवर खापर फोडणें , डोईवर हंडी फोडणें , डोक्‍यावर खापर फोडणें , शिरावर खापर फोडणें

डोईवर हंडी फुटणें     

निरपराधी असतां एखाद्याच्या माथी दोष लावणें, ठपका ठेवणें
अधिक्षेप करणें.
(वाईट कृत्‍याचा) आळ, आरोप ठेवणें. कुभांड रचणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP