Dictionaries | References

डांभरणे

   
Script: Devanagari
See also:  डांबरणे , डांबारणे , डांभारणे

डांभरणे     

अ.क्रि.  १ डब्ब होणे ; सुजणे ; कठिण होणे ( पोट , गळूं ). २ जड होऊन लोंबणे ; झोलणे ; तरंगणे ( ढग ) [ सं . डंबर = गर्व , फुगोटा . ( धातु सं . डंभ = जमविणे )
अ.क्रि.  ( कु . ) खोटी गोष्ट खरी आहे असे बढाईने सांगणे . [ सं . दंभ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP