Dictionaries | References ड डांबरणे Script: Devanagari See also: डांबारणे , डांभरणे , डांभारणे Meaning Related Words डांबरणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ डब्ब होणे ; सुजणे ; कठिण होणे ( पोट , गळूं ). २ जड होऊन लोंबणे ; झोलणे ; तरंगणे ( ढग ) [ सं . डंबर = गर्व , फुगोटा . ( धातु सं . डंभ = जमविणे )अ.क्रि. ( कु . ) खोटी गोष्ट खरी आहे असे बढाईने सांगणे . [ सं . दंभ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP