Dictionaries | References

डला

   
Script: Devanagari

डला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दौरा, डली

डला     

 पु. १ लहानसा गोळा ; चेंडू ; डिखूळ ; अटलेला , जमलेला गोळा ( चूर्णादिकांचा ). २ गुप्त , सांठविलेला ऐवज ; गांठोडे ; मालमत्ता ; भांडवल ; डबोले . ३ गोळा ; तुकडा ( चांगल्या वस्तूचा ). लग्गा . ( क्रि० साधणे ; सांपडणे ) [ प्रा . डल = ढेकूळ ; हिं . डला , ढेला ]
०देणे   मारणे - क्रि . एखाद्याच्या पैशांचा अपहार करणे ; पैशावर हात , ताव मारणे ; पैसा लुबाडणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP