Dictionaries | References ठ ठकणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठकणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To be wearied out. To kill outright;--as a serpent by a bite, thieves in an attack. there is implication of suddenness and unpreparedness. Rate this meaning Thank you! 👍 ठकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i To be defrauded, deceived deluded. Rate this meaning Thank you! 👍 ठकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. फसणें ; ठकविणें ; फसविणें . म्हणशील मना इंद्र म्यां ठकीला - ब १२७ . अ.क्रि. १ ठाकणें ; उभा राहणें . न ठके निषेध आड । न पडे विधीची भीड । - माज्ञा १६ . १८८ . २ घडणें ; होणें ; प्राप्त होणें . नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल । - ज्ञा ६ . ३३५ . ३ राहणें ; वास्तव्य करणें ; असणें . तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें । - ज्ञा १० . १६६ . ४ थांबणें ; बंद पडणें . जरीं राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तिही होये । श्राध्द न ठके । - ज्ञा १७ . १८६ . [ सं . स्था ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP