Dictionaries | References झ झळझळ Script: Devanagari See also: झळझळी Meaning Related Words झळझळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Glitter, glare, brilliance, radiance: also gloss, glister, polish. झळझळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Glitter, glare. झळझळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चकचकाट ; लखलखाट ; झिलई ; तकाकी ; उजळा ; तजेला . २ कवडसा . - वाक्यवृत्ति ६४६ . ३ ( गो . ) स्वच्छता ; सफाई . - क्रिवि . चकचक करीत ; झगझगीतपणें . अतिमृदु पदतळ झळझळ तळपति । - आविश्वा , चूर्णिका १ . [ सं . झला द्वि . ] झळझळणें - अक्रि . ( भांडीं , दागिने इ० ) चकाकणें ; चकचकीत दिसणें ; चमकणें . ओंकारांतुन माया झाली हिर्याहून झळझळे । - पला ८ . [ झळझळ ] झळझळाट - पु . ( झळझळचा अतिशय ) अतिशय तेज , चकाकी ; झगझगाट . [ झळझळ ] झळझळीत - वि . १ चकचकीत ; झगझगीत . २ स्वच्छ ; स्पष्ट . ३ निर्मळ ; शुध्द . झुळझुळीत पहा . ४ ( ल . ) थाटमाटाचा . तुमच्या तेवढया झळझळीत देवपुजा पहाव्यात . - नामना ७५ . - क्रिवि . १ अगदीं उघडउघड ; स्पष्टपणें ; ढळढळीतपणें ; धडधडीत . ह्या शब्दाचा सदर अर्थी सामान्यत : निंदाव्यंजक शब्दाबरोबर उपयोग करतात . उदा० झळझळीत - वेड - सोदेगिरी - शिनळकी ; झळझळीत - वेडा - सोदा - शिनळ . तो झळझळीत वेडा आणि त्याला मुलगी देतां ? २ ( निषेधार्थी ) बिलकूल ; अगदीं ; मुळींच . आज घरांत झळझळीत तांदूळ नाहींत . [ झळझळणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP