Dictionaries | References

झटाळी

   
Script: Devanagari
See also:  झटयाळ , झटयाळी , झटाळ , झट्याळ , झट्याळी

झटाळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhaṭāḷī or jhaṭyāḷī f The disposition or the practices of a झटाळ or झट्याळ q. v.

झटाळी     

वि.  नाना तर्‍हेच्या युक्तया , हिकमती , कल्पना लढविणारा ; युक्तीबाज ; मसलत्या . २ कर्जबाजारीपणामुळें अनेक लचांडें मागें असलेला ; पेचांत सांपडलेला . ३ झोंट ; झोंड ; निर्लज्ज ; अप्रामाणिक . ४ ( व . ) गळधट ; चिकट ; चिवट . ही आसामी झटाळ आहे . [ झट + आळ प्रत्यय ] म्ह० झटाळ शेट आणि फटकाळ नगरी = मनुष्य किंवा स्थळ यांची दुर्व्यसनता दाखवितांना योजतात . झटाळी , झटयाळी - स्त्री . झटाळ माणसाची वृत्ति , धंदा , झटाळपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP