आंगठ्याजवळच्या किंवा मधल्या बोटात घालावयाचे चांदी किंवा सोन्याचे जाड मोठे वळे
Ex. हळदीकुंकवानिमित्त सुवासिनींना वाण म्हणून जोडवी दिली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujવીંછિયો
hinबिछुआ
kanಕಾಲುಂಗುರ
kasبِچھوٗ
kokवेडो
malമിഞ്ചി
oriଗୋଡ଼ମୁଦି
panਬਿੱਛੂ
sanवृश्चिकी
tamமெட்டி
telకాలిమెట్టెలు
urdبچھوا , بچھیا , کوتری