Dictionaries | References

चौकशी

   
Script: Devanagari
See also:  चौकशीं , चौकसी

चौकशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Careful inquiry. 2 Investigation, research, scrutiny. चौ0 ठेवणें g. of o. To look after; to supervise or superintend: also to have the care or inspection of.

चौकशी     

ना.  काळजीपूर्वक विचारपूस ;
ना.  छडा लावणे , शोध ;
ना.  तपास , माहिती काढणे .

चौकशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विचारण्याची क्रिया   Ex. काल तो माझ्याकडे तुझ्याविषयी चौकशी करत होता
HYPONYMY:
उलट तपासणी
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विचारणा विचारपूस
Wordnet:
asmসোধ পোচ
bdसोंलु सोंला खालामानाय
benজিজ্ঞাসাবাদ
gujપૂછતાછ
hinपूछताछ
kanಶೋಧ
kasپٕرٛژھہٕ گٲر
kokचवकशी
mniꯋꯥꯍꯡ ꯄꯥꯎꯍꯡ
nepसोधपुछ
oriପଚରାଉଚରା
panਪੁੱਛਤਾਸ਼
sanपृच्छा
telవిచారణ
urdپوچھ تاچھ , تحقیات , تفیش , کھوج بین , چھان بین
noun  एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम   Ex. तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तपास तपासणी शोध निरीक्षण
Wordnet:
asmতদন্ত
benঅন্বেষণ
gujતપાસ
hinजाँच पड़ताल
kasطفتیٖش
kokतपासणी
malപരിശോധന
mniꯊꯤꯖꯤꯟ ꯈꯣꯠꯆꯤꯟꯕ
oriତଦନ୍ତ
panਜਾਂਚ ਪੜਤਾਲ
tamவிசாரணை
urdجائزہ , جانچ پڑتال , چھان بین , تفتیش , محاکمہ
See : वास्तपुस्त

चौकशी     

 स्त्री. १ काळजीपूर्वक विचारपूस ; निर्णयाविषयीं पुरतेपणीं विचार . २ शोध ; तपास ; छडा , पत्ता लावणें ; पडताळा पाहणें . ३ इन्साफाव्यतिरिक्त गुन्ह्याबाबत मॅजिस्ट्रेट किंवा कोर्ट जें जें काम करतें ती . [ हिं . चौकसी ]
०ठेवणें   १ देखरेख असणें ; व्यवस्था पाहणें . २ काळजी घेणें ; तपासणी करणें .

चौकशी     

चौकशी करणें
शोध, तपास करणें
पत्ता लावणें. ‘चौकशी करणें तर फारच सखतीने खावंदगिरीनें करावी.’ -पया ३३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP