Dictionaries | References

चुकामूक

   
Script: Devanagari
See also:  चुकामुकी

चुकामूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Mutual missing or passing by. Ex. असोनिया सम्यक् जाणा चुकामूक ॥ भुलले निष्टंक मंत्रीं तंत्रीं. 2 Failure of meeting and concurrence in several means or instruments employed.

चुकामूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Mutual missing or passing by.

चुकामूक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गफलतीमुळे भेटणार्‍या गोष्टी न भेटू शकण्याची स्थिती   Ex. रामरावांची आणि माझी थोडक्यात चुकामूक झाली.
SYNONYM:
चुकाचूक

चुकामूक     

 स्त्री. १ परस्परांची भेट व्हावी असा संकेत असता तो चुकणें व गांठ न पडणें . चुकामुकी माजि माय देखतांचि वाडेकोडें बाळ जसें गळां पडे । - अमृतध्रुव ६ . असोनिया सम्यक जाणा चुकामूक । भुलले निष्टंक मंत्रीं तंत्रीं । २ योजिलेल्या अनेक साधनांत मेळाचा , ऐक्याचा अभाव . [ चुकणें द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP