Dictionaries | References

चील

   
Script: Devanagari

चील

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चील

  न. चामडयाला लागलेलें मांस . - बदलापूर १८५ .
  स्त्री. १ ( राजा . ) भेत्ग ; फाट ; चीर . २ खिंड ; बोळ ; दरी ; चिलण . [ चीर ]
  स्त्री. ( गो . ) १ पोतें ( गांणपाटाचें ). २ राजपुर्‍याचें झाड . [ सं . चिल = वस्त्र परिधान करणें ; चेल = वस्त्र ; हिब्रू ; चैलिम = झांकणें ; लॅ . चेल ; प्राज . हिलु ; गॉ . हुलजा ]
  स्त्री. एक प्रकारची पालेभाजी . ते हजारों हजार थोर थोर मनुष्य नागवे उघडे केवळ भणंग कंगाल अन्नरहित , वस्त्रानें रहित , कळाहीन चीलाची भाजी खात आले . - भाब १२५ . [ चिलघोळ पहा . ] ]

चील

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP