Dictionaries | References

चिंतवणी

   
Script: Devanagari

चिंतवणी

  स्त्री. काळजी ; चिंता ; तेव्हांचि तयांचीं चिंतवणी । मजचि पडली । - ज्ञा ९ . ३३८ . हा निरोधु साहावयालागीं । धैर्याचिया चांगचांगीं । चिंतवणी जिती आंगीं । वाहे जो कां । - ज्ञा १८ . ६३८ . २ ध्यास लावणारी गोष्ट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP