Dictionaries | References च चाचणूक Script: Devanagari See also: चांचण , चांचणी , चांचणूक , चाचण , चाचणी Meaning Related Words चाचणूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ परीक्षा करणें ; चव पाहणें ; पारखणें ; तपासणी ; परीक्षा . ( क्रि० करणें ; पाहणें ; घेणें ) तो पंडित काय काय पढला आहे याची मी चांचणी पाहिली . २ ( सोनारी ) कसासाठीं ठेवलेला भाग ( चांदी - सोन्याचा ) - जनि ( बदोदें ). [ सं . चंचू ; म . चोचणें ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP