Dictionaries | References

चांचणूक

   
Script: Devanagari
See also:  चांचण , चांचणी , चाचण , चाचणी , चाचणूक

चांचणूक     

 स्त्री. १ परीक्षा करणें ; चव पाहणें ; पारखणें ; तपासणी ; परीक्षा . ( क्रि० करणें ; पाहणें ; घेणें ) तो पंडित काय काय पढला आहे याची मी चांचणी पाहिली . २ ( सोनारी ) कसासाठीं ठेवलेला भाग ( चांदी - सोन्याचा ) - जनि ( बदोदें ). [ सं . चंचू ; म . चोचणें ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP