Dictionaries | References

चमचमित

   
Script: Devanagari
See also:  चमचमीत

चमचमित     

वि.  १ चांगला मालमसाला घालून तयार करविलेला , शिजविलेला ; खमखमीत ; खमंग ; रुचकर . २ विपुल ; रगड ; लागेल तितका ; यथेष्ट ( पक्वान्नें , खेळ , क्रीडा , दारूकाम ). ३ स्वच्छ ; निर्मळ ; अघळपघळ . मधेचि चमचमित लिहावें । - दा १९ . १ . ११ . [ सं . चम = खाणें ; चमचम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP