Dictionaries | References

चडकाणी

   
Script: Devanagari
See also:  चडक , चडकण , चडकणा , चडकणी

चडकाणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A slap, smack, cuff; a sounding stroke gen.

चडकाणी     

 स्त्री. १ चपराक ; चापट ; थप्पड . तयाकडे पहावें क्षणभरी । चडका हाणाव्या मुखावरी । - कथा १ . १० . १४६ . नातरी जैसें चडकणा । गगन हाणितलें अर्जुना । - ज्ञा १७ . ४१८ . बळें हाणोनि चडकण । घायें प्राण घेतला । - भारा किष्किंधा १४ . ५२ . कोपा चढला अत्यदभुत । धांबोनि मारी चडकाणा । - मु हरिचंद्रारुयान ( नवनीत पृ . २०३ ). २ तडाखा ; मारा ; आवेग . रामा कामाचिये चडके । प्राणी सुष्टदुष्ट न देखे । जाति कुळासि नोळखे । अभिलाष गुणें । - कथा २ . ५ . ८३ . [ घ्व . चड ; प्रा . दे . चडक्क ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP