Dictionaries | References च चडक Script: Devanagari See also: चडकण , चडकणा , चडकणी , चडकाणी Meaning Related Words चडक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A slap, smack, cuff; a sounding stroke gen. चडक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चपराक ; चापट ; थप्पड . तयाकडे पहावें क्षणभरी । चडका हाणाव्या मुखावरी । - कथा १ . १० . १४६ . नातरी जैसें चडकणा । गगन हाणितलें अर्जुना । - ज्ञा १७ . ४१८ . बळें हाणोनि चडकण । घायें प्राण घेतला । - भारा किष्किंधा १४ . ५२ . कोपा चढला अत्यदभुत । धांबोनि मारी चडकाणा । - मु हरिचंद्रारुयान ( नवनीत पृ . २०३ ). २ तडाखा ; मारा ; आवेग . रामा कामाचिये चडके । प्राणी सुष्टदुष्ट न देखे । जाति कुळासि नोळखे । अभिलाष गुणें । - कथा २ . ५ . ८३ . [ घ्व . चड ; प्रा . दे . चडक्क ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP