Dictionaries | References

घायमारी

   
Script: Devanagari
See also:  घायपत , घायपात , घायमार

घायमारी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

घायमारी

  स्त्री. ही कोरफडीसारखी दिसणारी अतिशय उपयुक्त व औषधि वनस्पति आहे . हिंदुस्थानांतील उष्णसर्द प्रदेशांत ही वहस्पति होते हिचा उपयोग औषधी अन्न , पेय , साखर , द्राक्षासव , साबणासारखें द्रव्य इत्यादि करण्याकडे होतो . हिच्यापासून निघणार्‍या तंतूंचे वाखाचे दोर , चटया , कुंचले इ० करतात . [ घाय = घाव + पाते ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP