Dictionaries | References
c

Crassulaceae

   
Script: Latin

Crassulaceae     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot. क्रॅसुलेसी (स्त्री.) (क्रॅसुलेसी कुल)

Crassulaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
घायमारी कुल, क्रॅस्युलेसी

Crassulaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
घायमारी कुल, क्रॅसुलेसी
घायमारी, पानफुटी (पर्णबीज)
कलांचो इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव गुलाब गणात (रोजेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे - मरुवनस्पती, मांसल अवयव असलेल्या औषधी व क्षुपे, फुलोरा कुंठित, नियमित, द्विलिंगी, समभागी फुले, ऊर्ध्वस्थ किंजपुट, किंजदले सुटी किंवा जुळलेली, फळ शुष्क पेटिकेसारखे, कॉटिलेडॉन, क्रॅसूला, सेडम, सेंपरव्हायव्हम इत्यादी वंशांचा यातच समावेश आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP