Dictionaries | References

घडाघड

   
Script: Devanagari
See also:  घडाघडां

घडाघड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

घडाघड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ghaḍāghaḍa f An unceasing hammering &c. as at a smithy. Ex. त्या तांबटाचे घरीं नित्य घ0 चालली.
   ghaḍāghaḍa or ḍāṃ ad Imit. of the rattling, pattering, clattering, of bodies falling in rapid consecution.

घडाघड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An unceasing hammering &c. as at a smithy.

घडाघड

  स्त्री. लोहार , तांबट इ० कांच्या येथें हातोडयानें चालणारी ठोकाठोक ; घडण्याच्या कामानें होणारा आवाज . २ घडण्याचा व्यापार ; घडकाम . त्या तांबडाच्या घरीं नित्य घडाघड चालते . [ घडणें द्वि . ]
 क्रि.वि.  पदार्थ एकामागून एक उंचावरून गडगडत , धडाधड , पडतांना होणार्‍या घडघड आवाजाप्रमाणें ; मडक्यांची रास , घर कोसळल्यानें होणार्‍या घडघड आवाजाप्रमाणें . २ न अडखळतां ; अस्खलित ; घडघडा . हस्तलिखित पोथ्या त्या घडघड वाचूं शकत . - कोरकि २२ . घडघड पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP